Pune : पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट
एमपीसी न्यूज- पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या (Pune) नावानेच बनावट फेसबुक अकाऊंट उघडल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी डॉ. राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार दिली आहे.
सायबर चोरट्यांनी 'माही वर्मा' या…