Pune : आता पुणे स्थानकावर मिळणार आपत्कालीन वैद्यकीय कक्षाची 24 तास सुविधा
एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आपत्कालीन (Pune) वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला आहे. प्रवाशाची तब्येत बिघडल्यास या केंद्रात त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करून त्याला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
या…