Browsing Tag

भारिप बहुजन महासंघ

Pimpri : आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी करणार – देवेंद्र तायडे

एमपीसी न्यूज -  वंचित बहुजन आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत देईल ते उमेदवार विजयी करण्यासाठी आपण कामाला लागले पाहिजे, असे भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. भारिप बहुजन महासंघ पिंपरी…

Chinchwad : लोकसंपर्क व सोशल मिडीया वापरावर भर द्या – अंजली आंबेडकर

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच महिला कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करा. त्याकरिता बूथ बांधणीबरोबरच लोकसंपर्क व सोशल मिडिया वापरण्यावर भर देण्याच्या सूचना अंजली आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.…

Akurdi : ‘इव्हीएम’विरोधात भारिपचे घंटानाद आंदोलन 

एमपीसी न्यूज - इव्हीएम बंदीच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज (सोमवारी) आकुर्डीतील तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी इव्हीएम हटाव देश बचाव अशा  घोषणा देण्यात आल्या. तसेच आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट…

Bhosari: रुग्णालयाच्या खासगीकरणास विविध सामाजिक संघटनांचाही विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेले भोसरी रुग्णालय खासगी संस्थेला चालवण्यास देण्यास राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. आवश्यकता असल्यास महाराष्ट्र शासनाची मदत घ्यावी. गोरगरीब नागरिकांना माफक दरात…

Pimpri : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हा निरीक्षकपदी संतोष जोगदंड

एमपीसी न्यूज- भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हा निरीक्षकपदी सम्यक विदयार्थी आंदोलन पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष संतोष जोगदंड यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार…

Pimpri : वायसीएम रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यास प्रशासन अयशस्वी

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना योग्य रुग्णालयीन सुविधा मिळत नाहीत. महापालिका आणि रुग्णालय प्रशासन रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी कमी पडत आहे. याबाबत भारिप बहुजन…