Browsing Tag

मतमोजणी

Bhosari: निकालापूर्वीच झळकले महेश लांडगे यांचे ‘पर्मनंट आमदार’चे फलक !

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार आहे; मात्र, भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांचे आजच आमदार झाल्याचे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकले आहेत. कार्यकर्त्यांचा हा विजयाचा विश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे…

Maval : मावळचा शिलेदार कोण ? मावळमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी !

एमपीसी न्यूज- मावळ मतदारसंघातील मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरींग काॅलेजमध्ये गुरुवार दि 24 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असुन दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी सुभाष भागडे व…

Pune : जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान ; वाढीव मतदान कुणाच्या बाजूने ? युती की आघाडी ?

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये 61 टक्केच मतदान झाले होते. यावर्षी मात्र त्यामध्ये 7 टक्क्याची वाढ झाली आहे. याचा फायदा काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी की भाजप - शिवसेना युतीला होणार…

Pune : जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान; शहरात 50 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 66 टक्के तर, शहरी भागात सरासरी 50 टक्के मतदान झाले आहे. मात्र, रात्री उशिरा अंतिम आकडेवारी येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. शहरी भागात मतदानाला…

Pimpri: पिंपरीत 499, चिंचवडमध्ये 1083 तर भोसरीत 805 टपाली मतपत्रिकांचे वितरण

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघात 499, चिंचवडमध्ये 1083 आणि भोसरी मतदारसंघात 805 टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.…