Chakan : हिरवी मिरची, बटाटा व वाटाण्याची मोठी आवक
एमपीसी न्यूज- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील (Chakan) महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांसह हिरवी मिरची, बटाटा व वाटाण्याची प्रचंड आवक झाली. कांद्याची आवक घटून भाव तेजीत राहिले आहेत. कांदा व लसणाची आवक निम्म्याने…