Browsing Tag

मुंब्रा येथील रुग्णालयाला आग ४ जणांचा मृत्यू

Maharashtra News : मुंब्रा येथील रुग्णालयाला आग, 4 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : आज मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयाला (prime hospital) मध्यरात्री 3 वाजता भीषण आग लागली होती. या आगीचे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. तसेच या आगीत 4 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत…