Browsing Tag

लूटमार

Nigdi : पादचारी तरुणाला लुटल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असताना तिघांनी त्याला अडवून जबरदस्तीने मोबाईल फोन आणि पाकीट काढून घेतले. हा प्रकार रविवारी (दि. 12) रात्री सव्वाअकराच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथे घडला. अथर्व आशिष तांबोळकर (वय 21, रा.…

Bhosari : फोनवर बोलत थांबलेल्या व्यावसायिकाला दोघांनी लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असताना फोन आला म्हणून रस्त्याच्या बाजूला थांबून बोलत असताना दोन अनोळखी चोरटयांनी व्यावसायिकाला लुटले. एक लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे एकच्या…

Dehuroad : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लूटमार करणा-यास अटक; धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस कर्मचा-यास…

एमपीसी न्यूज - गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानात लूटमार करत असलेल्या आरोपीला देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक शिरसाठ यांनी हत्यारासह ताब्यात घेतले. त्यांच्या या धाडसी कारवाईबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शिरसाठ यांना…

Chinchwad : भरदिवसा दुचाकीस्वाराला लुटले

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून एका दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी सव्वादहाच्या सुमारास चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ घडली. राजू मोहन गंभीरे (वय 32, रा. दळवीनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात…