Browsing Tag

वाहनांची तोडफोड

Pimpri : संजय गांधी नगर परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील संजय गांधी नगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्‍याने दहशत पसरवत सात ते आठ वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि.13) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील संजय गांधी नगर परिसरात…

Pimpri: मोटार पार्क करण्यावरुन खराळवाडीत वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - मोटार पार्क करण्यावरुन भांडण झाल्याने टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. यामध्ये चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री खराळवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला चौकशीसाठी…

Pimpri : पिंपरीगावात वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - पिंपरी गावात दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार आज, बुधवारी (दि. 6) रात्री दीड ते दोनच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून पिंपरी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. वरिष्ठ…

Akurdi: टोळक्याचा धुडगूस, 22 वाहनांची तोडफोड 

एमपीसी न्यूज - आकुर्डी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सात ते आठ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने आकुर्डी गावठाणातील महादेव मंदिर परिसरातील घरासमोर उभ्या केलेल्या तब्बल 22 वाहनांची लाकडी दांडके, दगडांनी तोडफोड…

Nigdi : टोळक्याची महिलेला मारहाण; सात वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - सात जणांच्या टोळक्याने महिलेसह दोघांना मारहाण केली. तसेच परिसरातील सात वाहनांची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास निगडी मधील बौद्धनगर येथे घडली. संतोष यशवंत गायकवाड (वय 40, रा. मिलिंदनगर,…