Chikhli : वीज जो़डणी न झाल्याने महावितरणने झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी
एमपीसी न्यूज - एक वर्षभर वीज जोडणी न मिळाल्याने 20 लाख रुपये ही झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी चिखली येथील मे. इश्वरी इंटरप्रायजेसने महावितरणच्या अधिक्षकांकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,…