Pune : खडकवासला जवळ पाण्यात बुडून 28 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- खडकवासला जवळ पाण्यात बुडून एका 28 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कुर्जे गावाजवळ आज संध्याकाळी 5 वाजता घडली. स्थानिक नागरिकांनी या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

गणेश बोडके (वय 28 रा. शिवणे ) असे या तरुणाचे नाव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.