Browsing Tag

872

Wakad : महिलांची छेड काढणारा चिपड्या दोन वर्षांसाठी हद्दपार

वाकड पोलिसांची कारवाई एमपीसी न्यूज - वाकड परिसरात तरुणी व महिलांची छेड काढून दहशतीचे वातावरण पासरविणा-या एका आरोपीला वाकड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. किशोर ऊर्फ चिपड्या बालाजी शिंदे (वय 23, रा. बापूजी…

Pune : छत्री रंगकाम कार्यशाळेत रंगले पुणेकर !

भारतीय विद्या भवन ,इन्फोसिस फाउंडेशन च्या उपक्रमाला प्रतिसाद एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत छत्री रंगकाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शुभा रुद्र (जी.डी.आर्ट,…

Pune : एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी, बाम्बे इंजिनिअरींग ग्रुप यांच्यात विजेतेपदासाठी लढत !

सातवी कै. हुसेन हॉकी अजिंक्यपद स्पर्धा एमपीसी न्यूज- कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेत एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी आणि बाम्बे इंजिनिअरींग ग्रुप यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. 14…

Pune : ‘जीविधा’ संस्थेचा ‘पृथ्वी विज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम’

एमपीसी न्यूज- 'जीविधा 'या संस्थेने 'पृथ्वी विज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम' आयोजित केला आहे. या अभ्यासक्रमात विश्वाची आणि पृथ्वीची निर्मिती,पृथ्वीवरील वातावरण, समुद्र यांच्या निर्मिती बरोबरच इतर प्राणिमात्रांची व मनुष्याची सुरुवात,…

Pune : भारतीय विद्या भवन’ मध्ये शुक्रवारी ‘कजरा मोहब्बतवाला’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज- 'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन' च्या वतीने हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील महिला गायिकांनी गायलेल्या ड्युएट म्हणजे युगूलगीतांच्या 'कजरा मोहब्बतवाला ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक प्रसार…

Pune : दारुपीडित महिलांच्या करुण कहाण्यांना फुटणार वाचा

स्वामिनी दारूमुक्ती आंदोलन व साद माणुसकीची संस्थेतर्फे गुरुवारी मुलाखत-नाट्य कार्यक्रम एमपीसी न्यूज - "रोजची मारहाण, आरडाओरडा... घरात होणारी भांडणं... बायका-पोरांवर ढोरांसारखा अत्याचार... त्यातून होणाऱ्या आत्महत्या अन मृत्यू...…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वारक-यांना कापडी पिशवी आणि टोप्यांचे वाटप

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील गाडगेबाबा स्वच्छता दिंडीतील सहभागी वारक-यांना 500 कापडी पिशवी आणि टोप्यांचे वाटप करण्यात आले. आळंदीतील, धर्मशाळेत हा कार्यक्रम पार पडला.…

Talegaon : ‘गुलजार’ यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सर्वांगाने वेध घेणारा ‘ जय हो…

एमपीसी न्यूज - 'कलापिनी फिल्म क्लब'तर्फे शेजार ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनंतराव चाफेकर सभागृहात, 'गुलजार' यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सर्वांगाने वेध घेणारा 'जय हो' हा कार्यक्रम डॅा. अनंत परांजपे यांनी प्रभावीपणे सादर केला. सम्पूर्ण…

Pimpri : क्रिडा प्रबोधिनी, एक्सलन्स् अ‍ॅकॅडमी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश.

सातवी कै. हुसेन हॉकी अजिंक्यपद स्पर्धा एमपीसी न्यूज - कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशन तर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेत क्रिडा प्रबोधिनी आणि एक्सलन्स् अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या…

Talegaon Dabhade : भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तळेगाव दाभाडे येथील मानवाधिकार व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप विजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष…