69th Sawai Gandharva Bhimsen Music Festival : 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची स्वरमयी क्षणचित्रे

एमपीसी न्यूज –आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित 69  व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला  बुधवारी ( दि. 13 ) मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल दिमाखदार प्रारंभ झाला.दरवर्षी देश विदेशातून शास्त्रीय संगीताचे हजारो चाहते या महोत्सवाला भेट देतात.

या महोत्सवाची काही स्वरमयी क्षणचित्रे…

13 डिसेंबर2023-  पहीला दिवस –  स्वरमय वातावरणात ‘सवाई गंधर्व ‘ चा प्रारंभ

 ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सादरीकरण करताना तुकाराम दैठणकर

 

 पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक संजय गरूड

 

 

पं उल्हास कशाळकर

 

पं. तेजेंद्र मजुमदार

 

कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली सादरीकरण करताना

 

पुण्यातील औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या ‘स्वरजयी कुमारगंधर्व’ या थीम कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

14 डिसेंबर2023-  दुसरा दिवस

गायिका अंकिता जोशी

 

 

प्रसिद्ध सतारवादक पं. पार्थ बोस

 

पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. उपेंद्र भट

 

विख्यात गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे

 

15 डिसेंबर2023 –  तिसरा दिवस

ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे

 

युवा गायक रजत कुलकर्णी

 

सतारवादक नीलाद्रीकुमार

 

बुजुर्ग गायक पं. अजय पोहनकर

 

16 डिसेंबर2023 – चौथा दिवस

युवा गायिका प्राजक्ता मराठे

 

देबप्रिय अधिकारी व समन्वय सरकार

 

अभय सोपोरी

 

ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना

 

यामिनी रेड्डीच्या कुचीपुडी नृत्याविष्काराने जिंकली रसिकांची मने

 

पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना यावर्षीचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्रदान

 

चंद्रकांत पाटील यांनी आनंद देशमुख यांचा सत्कार केला.

 

चंद्रकांत पाटील यांनी डॉ.पूर्वा शहा यांचा सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.