Today’s Horoscope 27 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग. वार – गुरुवार. 27 मे 2021
- शुभाशुभ विचार — अनिष्ट दिवस.
- आज विशेष – साधारण दिवस.
- राहू काळ – दुपारी 1.30. ते 03.00.
- दिशा शूल – दक्षिणेस असेल.
- आजचे नक्षत्र – ज्येष्ठा.
- नक्षत्र पाया – ताम्र
- चंद्र राशी – वृश्चिक.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी)
वृषभ – ( शुभ रंग – पांढरा )
मिथुन – ( शुभ रंग -पिस्ता)
कर्क – ( शुभ रंग- सोनेरी)
सिंह – (शुभ रंग- गुलाबी)कौटुंबिक जीवन समाधानी असेल. मागण्या पूर्ण झाल्यामुळे बच्चे कंपनी खुश असेल. गृहिणींना कुटुंबात मोठेपणा मिळेल. कलाकारांना मात्र कामे शोधावी लागणार आहेत.
कन्या – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
तूळ – ( शुभ रंग – आकाशी)
वृश्चिक –( शुभ रंग- मरून)
धनु – (शुभ रंग-मोरपंखी)
मकर – (शुभ रंग- राखाडी)
कुंभ – (शुभ रंग- जांभळा)
मीन – (शुभ रंग- जांभळा)
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार