Talegaon Dabhade: पैसे दिले नाही म्हणून व्यावसायिकाला लाकडी दांडक्याने मारहाण
तळेगावात हाणामारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे परिसरातून चोरीला गेलेल्या 19 दुचाकीसह आरोपीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (आकाश संजय दाभाडे) व आरोपी (संतोष दिलीप भेगडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.संतोष यांनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली होती परंतू फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या साथीदारांसह फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.