Talegaon Dabhade : कमल नामदेव कोळेकर यांचे निधन
एमपीसी न्यूज- आंबी (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील कमल नामदेव कोळेकर (वय 51वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
हभप नामदेव चिंधु कोळेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांचे पश्चात पती, मुलगा, दीर, दोन पुतणे असा परिवार आहे.