Alandi : आळंदीत डोळे लागण रुग्ण संख्येत घट

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये डोळे लागण (Alandi) रुग्णांच्या संख्येत  8 ऑगस्ट रोजी लक्षणीय घट दिसून आली. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दि.8 ऑगस्ट  पर्यंतची एकूण सर्वे केलेली संख्या 347603, नवीन रुग्ण संख्या 97, आत्तापर्यंतचे बाधित रुग्ण 9876, आत्तपर्यंतचे बरे झालेल्यांची संख्या 9135 इतकी आहे.

Today’s Horoscope 09 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.