Alandi : मनोज जरांगे पाटीलांच्या प्रकृतीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने माऊली मंदिरात अभिषेक

एमपीसी न्यूज – राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे ( Alandi) यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. जरांगे पाटलांची प्रकृती सुधारण्यासाठी आज दि.16 रोजी सकाळी माऊली मंदिरामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या  पादुकांवर सकल मराठा समाज आळंदी देवाची सर्कल यांच्यावतीने अभिषेक करण्यात आला.

Nigdi : आपचा निगडी पोलीस ठाण्यात हळदी कुंकवाचा कार्यक्रम

तसेच जरांगे पाटलांची प्रकृती चांगली राहावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी माऊलीं चरणी प्रार्थना  करण्यात ( Alandi) आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.