Browsing Tag

सकल मराठा समाज

Alandi : मनोज जरांगे पाटीलांच्या प्रकृतीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने माऊली मंदिरात अभिषेक

एमपीसी न्यूज - राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे ( Alandi) यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. जरांगे पाटलांची प्रकृती सुधारण्यासाठी आज दि.16 रोजी सकाळी माऊली…

Pimpri : पिंपरीतील मराठा समाजाचे साखळी उपोषण स्थगित

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या ( Pimpri ) मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवडच्या वतीने गेल्या 25 दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे…

Maratha reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपळे गुरव येथे एकदिवसीय उपोषण

एमपीसी न्यूज -  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ( Maratha reservation) मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने सुरु असलेल्या लढ्याला आज पाठींबा देण्यासाठी पिंपळे गुरव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय साखळी…

Pune : पुण्यात मराठ्यांचा पुन्हा एल्गार ; आजपासून बेमुदत चक्री उपोषणास सुरुवात 

एमपीसी न्यूज : मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजाला  आरक्षण मिळावे यासाठी 58 मूक मोर्चे काढले मात्र तरीही प्रश्न मार्गी न लागल्याने या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याला हिंसक वळण लागल अनेक आंदोलक पोलिसांनी ताब्यात…