Alandi : नृसिंह जयंती निमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर साकारला भगवान नृसिंह अवतार

 एमपीसी न्यूज : नृसिंह जयंती निमित्त आज आळंदी येथील (Alandi) श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीद्वारे श्री नृसिंहाचे रूप साकारण्यात आले होते. ते रूप पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी माऊलीं मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Ravet : पारंपरिक खेळाला नवसंजीवनी देणारा ओम प्रतिष्ठान संस्थेचा उपक्रम

मंदिरामध्ये सायं 5 ते 7 यावेळेत श्री नृसिंह जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चंदन उटी द्वारे मूर्तिकार अभिजित धोंडफळे आणि सहकारी(पुणे)यांनी हा नृसिंह अवतार साकारला.(Alandi) याबाबत माहिती देवस्थान व्यस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.