Alandi : मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत बाईक रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज – आळंदीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त (Alandi ) मेरी माटी मेरा देश, मिट्टी को नमन विरों का वंदन हे उपक्रम उत्साहात साजरे करण्यात येत आहे.  याच उपक्रमाच्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशनतर्फे आळंदी शहरामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘लेट्स चेंज’ उपक्रमाचा शुभारंभ; 64 हजार शाळांमधील 38 लाख विद्यार्थी सहभागी होणार

देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांसाठी हे अभियान समर्पित असल्याचे सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.