Browsing Category

अन्य बातम्या

Pune : पावसाळा निम्मा सरला तरी पाण्याच्या निचरा करण्याचा आराखडा आलाच नाही

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पावसाळी गटारे आणि नाल्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचा नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा पालिका आयुक्तांनी केली होती. मात्र, निम्मा पावसाळा संपत आला तरी…

Pune : पुण्याची पल्लवी कौशिक मिसेस युनिव्हर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज- पुण्यातील पल्लवी कौशिय या दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे सध्या सुरू असलेल्या ‘ मिसेस युनिव्हर्स-२०१७ ’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचल्या आहेत. ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी २ सप्टेंबरला होणार आहे.…

Pimple nilakh : मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता- आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

आमदार गोऱ्हे यांची सामाजिक संस्थाना भेट व गणेशोत्सवात आरतीएमपीसी न्यूज- समाजात ज्येष्ठांना सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक मिळण्याकरिता शिवसेनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता…

Pimpri: मोशीत उघड्यावर शौचालयाला जाणा-या तिघांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. शौचालयाची व्यवस्था उपलब्ध असुनही उघड्यावर शौचालयाला जाणा-या मोशी प्राधिकरण परिसरातील तीन नागरिकांवर आज (गुरुवारी) दंडात्मक कारवाई करुन दीड हजार रुपयांचा…

chinchwad : चिंचवड येथे पितृ पंधरवड्यानिमित्त कीर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने पितृ पंधरवड्यानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती ह भ प दीपक रास्ते यांनी दिली आहे. सोमवार ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर पर्यंत रोज संध्याकाळी श्री…

Pimpri : नागरिकांनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ बनवावा – संदीप कस्पटे

एमपीसी न्यूज - केवळ पालिका प्रशासनावर स्वच्छतेची जबाबदारी ढकलून चालणार नाही. ’मी रस्त्यावर कचरा टाकणार नाही’ अशी शपथ सर्व नागरिकांनी घेतली तर आपल्या परिसरात कचराच होणार नाही. त्यामुळे स्वच्छता अभियानात…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात दहा ठिकाणी पुस्तक पेढी सुरु करणार – आमदार गौतम चाबुकस्वार

एमपीसी न्यूज - गरीब व गरजू विदयार्थ्यांचे शिक्षण पुस्तकाशिवाय खंडीत होऊ नये यासाठी शहरात दहा ठिकाणी पुस्तक पेढी योजना राबविणार असल्याची माहिती पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिली. संत तुकारामनगर येथील सोहम लायब्ररी येथे आमदार निधीतून…

Pimpri : खंडित वीजपुरवठ्याच्या विरोधात उद्योजकांची गांधीगिरी

महावितरण अधिका-यांना गुलाबपुष्प देऊन अनोखे आंदोलनएमपीसी न्यूज - गेल्या महिनाभरपासून कुदळवाडी, चिखली व भोसरी परिसरात वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजकांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड…

Pune : मुलांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी शनिवारी पुणे इंटरनॅशनल अर्ली चाइल्डहुड एज्युफेस्ट

एमपीसी न्यूज - मुलांमध्ये भावनिक विकास होऊन पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे जेणेकरून ते भविष्यात जबाबदार नागरिक बनतील, या उद्देशातून येत्या शनिवार (दि. 2 सप्टेंबर) रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत शेरेटन ग्रँड येथे अर्ली…

Pune : देश-विदेशातील 1500 गणेश मूर्ती पाहण्याची पुणेकरांना संधी

विकास बिसने यांच्या संग्रहातील विविध प्रकारच्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन एमपीसी न्यूज - सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे बाप्पाप्रती असलेली आपली भक्ती व्यक्त करताना दिसत आहे. असेच एक गणेशभक्त असलेल्या…