Bhosari News: मारूती मुळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – भोसरी येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिक मारूती विठोबा मुळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 97 वर्षाचे होते.

1986 साली खडकीतील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीतून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते कैलास मुळे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.