BJP Candidate List for Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर (BJP Candidate List for Loksabha 2024)करण्यात आली आहे. पुणे मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपने बुधवारी (दि. 13) दादरा व नगर हवेली दमन दिव, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड राज्यातील एकूण 72 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Pune: मुरलीधर किसन मोहोळ पुणे लोकसभेचे भाजपा उमेदवार 

त्यामध्ये महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून (BJP Candidate List for Loksabha 2024)डॉ. प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारी जाहीर झालेले उमेदवार (मतदारसंघ)

डॉ. हिना विजयकुमार गावित (नंदुरबार)

डॉ. सुभाष रामराव भामरे (धुळे)

स्मिता वाघ (जळगाव)

रक्षा निखिल खडसे (रावेर)

अनुप धोत्रे (अकोला)

रामदास तडस (वर्धा)

नितीन गडकरी (नागपूर)

सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर)

प्रतापराव चिखलीकर (नांदेड)

रावसाहेब दानवे (जालना)

डॉ. भारती पवार (डींडोरी)

कपिल पाटील (भिवंडी)

पीयूष गोयल (उत्तर मुंबई)

मिहिर कोटेचा (उत्तर पूर्व मुंबई)

मुरलीधर मोहोळ (पुणे)

डॉ. सुजय विखे पाटील (अहमदनगर)

पंकजा मुंडे (बीड)

सुधाकर शृंगारे (लातूर)

रणजितसिंह नाईक निंबाळकर (माढा)

संजय पाटील (सांगली)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.