BJP : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी महेश कुलकर्णी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे निष्ठावान, जुने पदाधिकारी महेश (  BJP ) कुलकर्णी यांची प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुलकर्णी यांना नियुक्तीपत्र दिले.

Sangvi : संगीता वानखेडे यांना चाकणच्या माजी नगरसेवकाकडून धमकी

कुलकर्णी हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून संघटनेत काम करत आहेत. आता त्यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेण्यात आले आहे. संपर्क ते समर्थन अभियान अंतर्गत 600 घरी संवाद प्रवास करून नमो एप डाउनलोड करण्याची जबाबदारी त्यांना (  BJP ) दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.