BJP : भाजपा कामगार मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – कामगारांचे हित जोपासणे आणि त्यांच्या न्याय (BJP)हक्कांसाठी लढा उभारून कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील संवादाचे माध्यम म्हणून पदाधिकारी काम करतील.

कामगारांच्या तक्रारीकडे लक्ष देवून व्यवस्थापनासमोर त्या कामगारांचे सामूहिक गाऱ्हाणे मांडणे आणि औद्योगिक संबंधांचे नियमन, तक्रारींचा निपटारा, कामगारांच्या वतीने नवीन मागण्या आदी कामे संघटनेमार्फत होतील, असा विश्वास भाजपा कामगार मोर्चा शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी व्यक्त केला आहे.

Chinchwad : वाहतूक पोलिसांनी दीड महिन्यात उतरवल्या 2 हजार वाहनांच्या काळ्या काचा

पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप (BJP)यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मोर्चा कार्यकारिणी घोषणा करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. भाजपा कामगार मोर्चा कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष , महिला अध्यक्ष , सरचिटणीस – 6, उपाध्यक्ष – 13, चिटणीस – 15, कार्यकारी सदस्य – 16, निमंत्रित सदस्य – 5, कायदेशीर सल्लागार – 1, प्रसिद्धी प्रमुख – 1 यांची घोषणा करण्यात आली.

यामध्ये, महिलाध्यक्ष- निकिता गोसावी, सरचिटणीस – सुनील बाबुराव नाईकनवरे, धिरज हेमंत धाकड, भागवत सुभाष खेडकर, संजय वैजनाथ बडे, प्रविण ज्ञानोबा घुले, चंद्रकांत मोहन देशमुख. उपाध्यक्ष- किशोर काशिनाथ बागुल, दिपक गळीतकर, विकास अर्जुन पवार, उमेश हनुमंत गायकवाड, नरेंद्र रामकिशन जिनवाल, वैजिनाथ नेहरकर, विनोद मारुती शिंदे, गजानन गोविंदराव सुकनिकर, रवी खैरनार, गणेश ज. मुसळे, हौशीराम ज्ञानदेव कर्डीले, महेश बारसावडे, हनुमंत रामचंद्र जाधव. कायदेशीर सल्लागार – ऍड. प्रशांत दिलीप भागवत. प्रसिद्धी प्रमुख – सचिन बाबुलाल महाले. चिटणीस – संदीप दत्तात्रय तंटक, मिनार प्रकाश गजने, सागर कटारे, नथुराम ज्ञानदेव देसाई, प्रदीप आनंदराव डांगे, दिलीप खर्चे, गिरीष भास्कर क्षीरसागर, संतोष पोपटलाल चोरडिया, दिपक राऊत, ईश्वर मेघराज तायडे, हरिदास श्रीधर खाडे, खंडाप्पा मल्लिनाथ बिराजदार, भाऊसाहेब ज्ञानदेव जाधव, चेतन चपटे, विनायक दिगंबर शेंडगे. कार्यकारी सदस्य – गणेश मारुती आव्हाड, राजेंद्र शिवलिंग अचलेकर, अजिनाथ आंधळे, सुरेश बांगर, किरण चव्हाण, बाजीराव जायभाय, किरण प्रकाश पाटील, नितिन शामकांत पाटील, गणेश जोशी, भानुदास आघाव, अंकुश नागरगोजे, हमीद बागबान, विनोद पाटील, पांडुरंग घोगरे, भाग्येश कापडी, सतीश अरूण खटाळ. निमंत्रित सदस्य – प्रकाश अर्जुन मुगडे, रामचंद्र (तात्या) शंकर भोसले, दादासाहेब अण्णासाहेब वारे, बापूसाहेब भिकू भोसले, शंकर धोंडू पाटील यांचा समावेश आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.