Charholi : श्रावणी सोमवारनिमित्त श्री वाघेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – चऱ्होली मधील ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज मंदिरात आज दि .21 रोजी श्रावणी सोमवार निमित्त श्री वाघेश्वर महाराजांच्या ( Charholi) दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.शिवपिंडीवर श्रद्धापूर्वक भाविक बेल,फुले व तांदूळ अर्पण करत होते. देवस्थानतर्फे भाविकांना प्रसाद म्हणून केळाचे वाटप करण्यात येत होते.

Pimpri : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल मध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

तसेच आळंदीमधील सिद्धेश्वर मंदिरात श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.