Chattisgadh – छत्तीसगडमधील गरिआबंदमध्ये मतदान यंत्रणेवर नक्षलवादी हल्ला

एमपीसी न्यूज – छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Chattisgadh)दुसऱ्या टप्प्यातील 70 जागांवर मतदान संपले आहे. मतदान संपण्यापूर्वी नक्षलवाद्यांनी एका संवेदनशील मतदान केंद्रावर आयईडी स्फोट घडवून आणला.

ज्यामुळे एक इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) जवान शहीद (Chattisgadh)झाला आहे.या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

Moshi : छठ पुजेनिमित्त रविवारी मोशीत भव्य गंगा आरतीचे आयोजन 

गरिआबंद जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर हा स्फोट झाला.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.