Pune : सायरस पूनावाला यांना हृदय विकाराचा सौम्य झटका; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण

एमपीसी न्यूज- सीरम इन्स्टटयूट चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना काल १६ नोव्हेंबर ला हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता.
त्यांना पुण्याच्या रुबी हॉल(Pune)दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

 

पूनावाला यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या (Pune)तब्येतीत सुधारणा होत आहे .डॉक्टर पूर्वेझ यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली आहे .

Dehugaon: देहू नगरपंचायतीकडून अखेर अतिक्रमणांवर हातोडा
पूनावाला यांना रविवारी डिस्चार्ज दिला जाणार आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.