Bhosari : ‘एमपीसी न्यूज’च्या ‘ऑनलाईन बाप्पा’ स्पर्धेतील उर्वरित 10 विजेत्यांना चांदीची नाणी प्रदान

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज’ने गणेशोत्सवात ( Chinchwad ) भांबुर्डेकर ज्वेलर्स भोसरी सुवर्णपेढी, भांबुर्डेकर ज्वेलर्स धानोरी सुवर्णपेढी, के. डी. सोनिगरा ज्वेलर्स देहूरोड सुवर्णपेढी, के. डी. सोनिगरा ज्वेलर्स नवी सांगवी सुवर्णपेढी आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्स चिंचवड सुवर्णपेढी यांच्या विशेष सहकार्याने ‘ऑनलाईन बाप्पा’ ही स्पर्धा घेतली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. एकूण 25 विजेत्यांची नावे जाहीर झाली. पहिल्या टप्प्यात 15 विजेत्यांना चांदीची नाणी बक्षीस म्हणून देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 10 विजेत्यांना देखील सन्मानपूर्वक चांदीची नाणी प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाला एमपीसी न्यूज चे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे उपस्थित होते.

Gaafil Movie : ‘गाफील’ चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉन्च

के. डी. सोनिगरा ज्वेलर्स, दिलीप सोनिगरा ज्वेलर्स, भांबुर्डेकर ज्वेलर्स यांनी प्रायोजित केलेल्या ( Chinchwad ) या स्पर्धेस एमपीसी न्यूजच्या वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व स्पर्धकांनी दिलेल्या मुदतीत पाठविलेले बाप्पांचे फोटो ‘एमपीसी न्यूज’ने प्रसिद्ध केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून सोडत पद्धतीने 25 भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली.

भांबुर्डेकर ज्वेलर्स भोसरी सुवर्णपेढीच्या वतीने विलास भांबुर्डेकर, अथर्व भांबुर्डेकर, सारिका क्षीरसागर यांच्या हस्ते पाच विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. तर भांबुर्डेकर ज्वेलर्स धानोरी सुवर्णपेढी यांच्या वतीने संचालक अभिषेक भांबुर्डेकर, शाखा व्यवस्थापक अमर ठाकूर, चैतन्य भोज, शंकर खोत, कल्याणी जगताप यांच्या हस्ते पाच विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

विजेत्यांची नावे
भांबुर्डेकर ज्वेलर्स भोसरी सुवर्णपेढी
1) अक्षय शितोळे
2) प्रकाश डुंबरे
3) नेहा गुंजाळ
4) देवेंद्र हिरे
5) लता गायकवाड

भांबुर्डेकर ज्वेलर्स धानोरी सुवर्णपेढी
1) शंकर शिंदे
2) प्रसाद मुंढे
3) विश्वनाथ पवार
4) रितेश हंबीर
5) स्वरा खैरनार

अक्षय शितोळे

 

प्रकाश डुंबरे आणि पत्नी संगीता डुंबरे

 

 

नेहा गुंजाळ आणि त्यांचे मामा अमोल शेटे

 

 

देवेंद्र हिरे आणि त्यांच्या पत्नी सौ. हिरे

 

लता गायकवाड

 

विजेते प्रसाद मुंढे यांच्या वतीने शरद केंजळे यांनी बक्षीस स्वीकारले308

विश्वनाथ पवार यांच्या वतीने त्यांच्या पत्नी शैलजा पवार यांनी बक्षीस स्वीकारले

 

भांबुर्डेकर ज्वेलर्स धानोरी सुवर्णपेढीतील सर्व विजेते

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.