Pimpri : गांधीनगर मध्ये आठ वाहनांची तोडफोड
एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधीनगर येथे दोघांनी(Pimpri) मिळून सात ते आठ वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 19) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली.
पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या…