Browsing Category

क्राईम न्यूज

Pune : पिरंगुट पुणे रोडवर वऱ्हाडाच्या बसला आग

एमपीसी न्यूज - पिरंगुट येथून पुण्याकडे जाणारी बस इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने ( Pune) अचानक पेटली. ही बस लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना रविवारी (दि. 5) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास…

Nigdi : ट्रान्सपोर्टनगर येथून पिस्तूलासह एकास अटक

एमपीसी न्यूज - निगडी परिसरातील ट्रान्सपोर्टनगर येथून एका तरुणाला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. 4) सायंकाळी सव्वासात वाजता निगडी पोलिसांनी केली.  मोहम्मद महबूब कोरबू (वय 27, रा. ओटास्कीम, निगडी) असे…

Chinchwad : चिंचवडमधील दत्तनगर येथे घरफोडी करून साडेसात लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - चिंचवडमधील दत्तनगर येथे घरफोडी करून चोरट्याने सात लाख 60 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 1 मे रोजी पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडली. इम्तियाज उर्फ सुरज नजीर शेख (वय 35, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी…

Hinjawadi : डंपरच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वृद्ध महिलेला भरधाव डंपरने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 20 एप्रिल रोजी विनोदेनगर, हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी 4 मे रोजी गुन्हा दाखल(Hinjawadi) करण्यात आला आहे. मुक्ताबाई भगवान विनोदे (वय 73, रा. विनोदेनगर,…

Pimple Saudagar : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 22 लाख 80 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - आमच्या सल्ल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची, असे सांगत एका व्यक्तीची 22 लाख 80 हजारांची फसवणूक केली. ही घटना 30 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीने…

Chakan : बसमध्ये चढताना महिलेच्या खिशातून मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - चाकण मधील तळेगाव चौकात पीएमपी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेच्या खिशातून मोबाईल फोन काढून नेला. ही घटना शनिवारी (दि. 4) सकाळी सव्वाआठ वाजता(Chakan) येथे घडली.याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद…

Wakad : दररोज 10 ते 20 टक्क्यांचा परतावा देण्याच्या बहाण्याने एक कोटी 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - दररोज 10 ते 20 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची एक कोटी 13 लाख 50 हजार 17 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 22 ते 30 एप्रिल या कालावधीत रहाटणी येथे घडली आहे. याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीने वाकड…

Wakad : वृद्ध शेतकऱ्याची सव्वा चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका वृद्ध शेतकऱ्याच्या बँक खात्यातून चार लाख रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना 30 एप्रिल 2024 रोजी वाकड येथे घडली. याप्रकरणी 66 वर्षीय शेतकऱ्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Chinchwad : उघड्या दरवाज्याद्वारे लॅपटॉप आणि मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाज्याद्वारे अज्ञात चोरट्याने एक लाख पाच हजार रुपये किमतीचे लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 4) सकाळी साडेसहा ते नऊ वाजताच्या कालावधीत वाल्हेकरवाडी(Chinchwad) येथे घडली. याप्रकरणी 22…

PCMC : गुन्हेगारांची पिंपरी येथे दुचाकी रॅली; आठ जणांना अटक

एमपीसी न्यूज - 'हमारा भाई जेल से छुट गया है, अभी हम दुश्मन को देख लेंगे' असे म्हणत 13 जणांनी हातात काठ्या आणि कोयते घेऊन दुचाकी रॅली काढली. आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी…