Browsing Category

क्राईम न्यूज

Pune : प्रेयसीची भेट न झाल्याने प्रियकराकडून गोळीबार;खडक पोलिसांकडून आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - प्रेयसीची भेट न झाल्यामुळे चिडलेल्या तरुणाने प्रेयसीच्या मावस बहिणीच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज (दि.19 मे) रोजी गंज पेठ,पुणे येथे पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली. या गोळीबारात प्रेयसीची मावस बहिणीस किरकोळ…

Chakan : साबळेवाडी इथे दारूभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे एका दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. यामध्ये 74 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शनिवारी (दि. 18) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास(Chakan) करण्यात आली.…

Chikhali : चोरलेल्या गॅसची काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री; एकास अटक

एमपीसी न्यूज - घरगुती वापराच्या सिलेंडरमधून चोरून गॅस काढून तो गॅस लहान टाक्यांमध्ये भरून काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 18) दुपारी…

Wakad : पीएमपी बसच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असलेल्या वृद्ध व्यक्तीस भरधाव जाणाऱ्या पीएमपी बसने धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ताथवडे येथे घडली. सनौवर रहमतुल्ला (वय 65, रा. ताथवडे)…

Wakad : बनावट कागदपत्र देऊन नोकरी लागली असे सांगत तरुणीची सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देतो असे आमिष दाखवून तरुणीकडून पैसे घेतले. त्यानंतर तरुणीला बनावट कागदपत्रे देऊन त्याला नोकरी लागल्याचे सांगितले. तिच्याकडून वर्क फ्रॉम होम काम करून घेत तरुणीकडून वेळोवेळी सहा लाख…

Dighi : बनावट दस्त करून खाजगी कंपनीसह शासनाची फसवणूक

एमपीसी न्यूज - मूळ दस्तामध्ये अफरातफर करून बनावट दस्त तयार करत एका खाजगी कंपनीची तसेच शासनाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 मे रोजी दिघी येथे घडला. रोशन प्रफुल तालेरा (वय 35, रा. दिघी)…

Wakad : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने 18 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा होईल असे सांगत एका महिलेची 18 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 25 जानेवारी ते 4 मार्च या कालावधीत भूमकर चौक(Wakad) येथे घडला. याप्रकरणी 56 वर्षीय महिलेने वाकड पोलीस…

Pune: पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर आणि अल्पवयीन मुलाला मद्य…

एमपीसी न्यूज - पुणे (Pune) येथे भरधाव कारच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर कारवाई होणार आहे. तसेच,अल्पवयीन मुलाला मद्य देणाऱ्यावर सुद्धा कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलीस…

Sangvi : जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखवत एकास मारहाण

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला सांगवी मधील पीडब्ल्यूडी मैदानाजवळ (Sangvi)बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवत बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. रोहित राजू राजपूत (वय 36, रा.…

Alandi : गावात अफवा पसरवण्याच्या संशयावरून एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - गावात मुली बद्दल वेगळी चर्चा करून अफवा पसरवली, असा संशय (Alandi)घेत सहा जणांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. ही घटना 16 मे रोजी दुपारी खेड तालुक्यातील मरकळ गावात घडली. स्वप्निल किसन भुसे (वय 32, रा. मरकळ, ता. खेड) यांनी…