Hinjewadi: तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
एमपीसी न्यूज - तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक करण्यात आली. ही कारवाई (Hinjewadi)रविवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजता साखरे वस्ती, हिंजवडी येथे हिंजवडी पोलिसांनी केली.
अक्षय उर्फ सोन्या काळुराम हुलावळे (Hinjewadi)(वय 29, रा. साखरेवस्ती,…