Browsing Category

क्राईम न्यूज

Talegaon Dabhade : गॅसचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक, 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक  पथकाने(Talegaon Dabhade)  शनिवारी…

Bhosari: बस प्रवासात  महिलेच्या पर्समधील सोनसाखळी चोरीला 

एमपीसी न्यूज- बस प्रवासातून (Bhosari)महिलेच्या पर्स मधून सोनसाखळी चोरीला गेली आहे ही घटना शनिवारी दुपारी नाशिक फाटा ते कासरवाडी या बस प्रवासात घडली.  याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस(Bhosari) ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी…

Bawdhan:ज्येष्ठ नागरिकाची एलआयसी  सरेंडर  करण्यास भाग पाडून पावणे नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -   एका 62 वर्षीय नागरिकांची 9 लाख (Bawdhan)रुपयांची एल आय सी सरेंडर करून तीच रक्कम आय एफ सी आय लाईफ बाँड मध्ये गुंतवण्यास सांगून नागरिकांची तब्बल पावणे नऊ लाखांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 13 मे 2023 ते 17 जानेवारी 2024 या…

Hinjawadi : पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या (Hinjawadi)कारवायांमध्ये दोघांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली. तपासात हे दोघेजण मित्र असून त्यांनी पाषाण येथे एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचे अपह्राण करून लुटले असल्याचे समोर…

Hinjawadi : युरोप टूरच्या बहाण्याने पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  युरोप टूरचे तिकीट काढून देण्याच्या बहाण्याने पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 5 मे ते 11 मे च्या कालावधीत सुस येथे घडली आहे.याप्रकरणी दिग्जय शिशिकुमार नायर (वय 45 रा. सुस, पुणे)  यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात…

Bhosari: बनावट कागद पत्रासह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्रांसह(Bhosari) भारतात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या 5 जणांना दहशत विरोधी शाखेने अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.2) भोसरी येथील शांतीनगर परिसरात केली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी शमीम नुरोल राणा (वय 26), राज…

Akurdi: बिल्डिंग ला गेट बसवल्याचा रागातून बियरच्या बाटलीने मारहाण

एमपीसी न्यूज - बिल्डिंगला लोखंडी गेट (Akurdi)बसवत असल्याच्या रागातून चुलत भावनेचं बियरच्या बॉटल ने मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.26) आकुर्डी गावठाण येथे घडली आहे. सुभाष विठ्ठल जगताप (वय 51 रा. आकुर्डी गावठाण) यांनी (Akurdi)निगडी…

Chinchwad:तडीपार केल्याचा राग मनात धरून तरुणाला सिमेंटच्या गट्टू ने मारहाण

एमपीसी न्यूज - तडीपार केल्याचा राग मनात धरून आरोपीने(Chinchwad) एका तरुणावर सिमेंटच्या गट्टू ने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.25) चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश सुभाष पात्रे (वय 19 रा.…

Hadapsar: नाकाबंदीदरम्यान रिक्षा चालकाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज - नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना हडपसर (Hadpsar) भागात घडली. सचिन अंबादास शेलार (वय…

Drunk & Drive Case : कल्याणीनगर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणात ‘ससून’च्या…

एमपीसी न्यूज - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Drunk & Drive Case) अल्पवयीन आरोपीचा रक्त तपासणी अहवाल बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने काल (रविवारी) रात्री उशिरा अटक केली. गुन्हे वैद्यक…