Browsing Category

क्राईम न्यूज

Dehuroad : मोक्का न्यायालयाने तडीपार केलेल्या आरोपीला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - मोक्का विशेष न्यायालयाने पुणे जिल्ह्यात येण्यास बंदी घेतलेला आरोपी कोणत्याही परवानगीशिवाय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आला. त्याने स्वतःकडे(Dehuroad) बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे…

Sangvi : घरगुती सिलेंडरमधून करायचा गॅसची चोरी; पोलिसांनी ठोकल्या तरुणाला बेड्या

एमपीसी न्यूज - घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या लहान सिलेंडरमध्ये चोरून गॅस काढला जायचा. हे सिलेंडर काळ्या बाजारात वाढीव दराने विकले जात होते. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत एका…

Chinchwad : ‘मोका पॅटर्न’; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे मोका कारवाईचे अर्धशतक

एमपीसी न्यूज - शहराला लागलेली संघटीत गुन्हेगारीची कीड (Chinchwad)मुळासकट नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 'मोका पॅटर्न' प्रभवीपणे राबवला. याचा परिपाक म्हणजे विनयकुमार चौबे यांनी शहराची धुरा सांभाळल्या (Chinchwad)पासून 50…

Mahalunge :  म्हाळुंगे येथे गावठी दारुसह 2 लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यानुसार (Mahalunge)म्हाळुंगे गावाच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात गावठी दारुसह सोनेरी रंगाची सॅन्ट्रो कार असा 2 लाख 68 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.…

Medankarwadi : गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी महिलेस (Medankarwadi)अटक केली. तिच्याकडून एक लाख 16 हजार रुपये किमतीचा 2 हजार 320 ग्रॅम गांजा जप्त केला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण येथील मेदनकरवाडीत…

Chinchwad :शेअर्सवर 165  टक्के नफा दाखवून 11 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - शेअर्स व आयपीओमध्ये गुंतवणुकीवर जास्तीच्या परताव्याचे (Chinchwad)आमिष दाखवले. त्यानंतर महिलेची 11 लाख 10 हजारांची फसवणूक केली. चिंचवड एमआयडीसीतील थरमॅक्स चौकात 5 जानेवारी ते 13 मार्च 2024 या कालावधीत हा प्रकार घडला.  मनीष…

Hinjewadi: वाहनाच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव अवजड वाहनामुळे अपघात झाला. यात दुचाकीस्वार (Hinjewadi)खाली पडल्याने त्याच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेले. यात चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माण रस्त्यावर गोदरेज व्हीटीपी…

Moshi: दोन महिलांकडून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज -  दोन महिलांनी मिळून तरुणाला विनाकारण(Moshi) शिवीगाळ व मारहाण केली. मोशीतील गंधर्वनगरी येथे इंद्रलोक काॅलनीत शुक्रवारी (दि. ३) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.  इरफान शब्बीर जमादार (वय 20, रा. इंद्रलोक काॅलनी,…

Bhosari:  जास्त माल उतरवून घेत सव्वा तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  गरजेपेक्षा जास्त दुसऱ्याच कंपनीचा माल उतरवून घेत सव्वा (Bhosari)तीन लाखांची फसवणूक केली आहे.ही घटना 20 ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीत भोसरी एमआयडीसी येथे घडली आहे. याप्रकरणी सुधाकर शुभाकरण उपाध्याय (वय 36 रा. कळंबोली,…

Bhosari: साडे चार लाखांच्या तंबाखू व गुरख्यासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - साडे चार लाखांच्या गुटख्या सह तरुणाला भोसरी येथून अटक(Bhosari) केली आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शुक्रवारी (दि.3) केली आहे. नितेश आनंदा नवघरे (वय 36 रा.भोसरी) याला अटक केली आहे. याप्रकरणी (Bhosari)भोसरी पोलीस ठाण्यात…