Browsing Category

क्राईम न्यूज

Mahalunge : ट्रक चालकाकडून सहा लाखांच्या मालाचा अपहार

एमपीसी न्यूज - खोटी नंबर प्लेट लावुन ट्रकमध्ये भंगारचा(Mahalunge) सहा लाखांचा माल भरला. तो माल कोल्हापूर येथे पोहोच करण्यासाठी दिला असता माल पोहोच न करता त्याचा अपहार केला. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान नाथू…

Hinjawadi : अवैध पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक;हिंजवडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - अवैधरीत्या पितुल बाळगल्या प्रकरणी (Hinjawadi)हिंजवडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या. त्यामध्ये दोघांना अटक करत त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 25) गुन्ह्याची…

Chinchwad :  सायबर गुन्हेगारी फोफावतेय; एकाच दिवशी दोन कोटी 80 लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या…

एमपीसी न्यूज - सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत(Chinchwad)आहे. प्रत्यक्ष चोऱ्या, लुटमार यापेक्षा कित्येक पटींनी सायबर गुन्हेगार ऑनलाईन माध्यमातून आर्थिक लूट करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 25) दोन…

Kamshet : विहिरीच्या कडेला पाय धुत असताना घसरून वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कामशेत जवळ नायगाव येथे विहिरीच्या(Kamshett) कडेला पाय धुण्यासाठी गेलेला वृद्ध व्यक्ती पाय घासरून विहिरीत पडला. यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 25) घडली. बबन खंडू चोपडे (रा. नायगाव, कामशेत, ता. मावळ) असे…

Kiwale: कॅब चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाच्या एक महिन्याच्या बाळाने गमावला जीव

एमपीसी न्यूज - कॅब चालकाच्या हलगर्जीपणामुळे (Kiwale)घडलेल्या अपघातात प्रवाशाच्या एक महिन्याच्या मुलीला तिचा जीव गमवावा लागला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.24) मुंबई बेंगलोर महामार्गावर किवळे येथे घडला आहे. याप्रकरणी अभिरूप दिपेंद्रनाथ…

Chakan:टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अपघातात टेम्पोचे चाक डोक्यावरून (Chakan)गेल्याने का 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.23) चाकण येथील माणिक चौकाजवळ घडली. याप्रकरणी संतोष महादेव ओव्हाळ (वय 39 रा. खराबवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात…

Talegaon Dabhade:गाडीची काच कट करून लॅपटॉप सह 54 हजारांचे साहित्य चोरले 

एमपीसी न्यूज पार्क केलेल्या कारच्या दरवाजाची काच कट करून(Talegaon Dabhade) कार मध्ये असलेले दोन लॅपटॉप व दोन मोबाईल असा एकूण 54 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हि घटना तळेगाव दाभाडे येथील शांताई सिटी या परिसरात घडली.  याप्रकरणी राजेश…

Pimpri:फळ विक्रेत्याला 50 हजार रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज -  फळ विक्रीचा व्यवसाय पुढे चालू(Pimpri) ठेवायचा असेल तर 50 हजार रुपयांची खंडणी रोख स्वरूपात घेत, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा सारा प्रकार मार्च 2022 ते 23 मे…

Khed: कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुबाडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज-एका किराणा दुकानदार व्यवसायिकाला (Khed)कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत लुबडण्याचा प्रयत्न केला आहे.ही घटना खराबवाडी, खेड येथे शुक्रवारी (दि.24) घडली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपत नागेश खराबी (वय 46 रा.…

Pimpri: तडीपार आरोपीला देहूरोड येथून कोयत्या सह अटक

एमपीसी न्यूज-  पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक वर्षाकरिता तडीपार (Pimpri)केले असताना देखील कोयत्या सह वावरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ही पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाच यांनी शुक्रवारी (दि.24) देहूरोड येथे…