Alandi : सिद्धार्थ ग्रुप आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार

एमपीसी न्यूज :   भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या (Alandi)  जयंतीनिमित्त दि.26 रोजी आळंदी देवाची येथे  महाराष्ट्राच्या महागायिका कडुबाई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम  विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सिद्धार्थ ग्रुपने  आयोजित केला होता.

PCMC : शहरात शुक्रवारनंतर अनधिकृत होर्डिंग आढळल्यास परवाना निरीक्षकांवर फौजदारी कारवाई

या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणात श्रोत्यांनी  गर्दी केली होती.या कार्यक्रमा दरम्यान अनेक मान्यवरांचे सन्मान सत्कार करण्यात आले. (Alandi) या कार्यक्रमावेळी समस्त ग्रामस्थ आळंदी देवाची व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. सिध्दार्थ ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.