IND vs AUS Final Match : नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय

एमपीएससी न्यूज(विवेक कुलकर्णी) – संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष्य ( IND vs AUS Final Match ) लागून राहिलेल्या क्रिकेटच्या महाकुंभाच्या जेतेपदाची लढत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर होत आहे,ज्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Somatne Fata Traffic : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमाटणे फाटा येथे केले वाहतूक नियमन
ऑस्ट्रेलियन संघाने 5 वेळा तर भारतीय संघाने 2 वेळा या आधी विश्वकप जेतेपद पटकावले आहे,आज कोण यात भर पाडेल हे बघणे औत्सुक्याचे असेल.दोन्हीही संघाने आपला उपांत्य फेरीतला विजेता संघ कायम ठेवला ( IND vs AUS Final Match ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.