Alandi : हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा

एमपीसी न्यूज  – आळंदी (Alandi) येथे दि.29 जून रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी माऊलींच्या पालखीने माऊली माऊली च्या नाम घोषात, हरिनामाच्या, टाळ , मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा पूर्ण केली.

Pimpri : आयकर, क्रीडा प्रबोधिनी संघांचा सफाईदार विजय

नगरप्रदक्षिणा पूर्ण करते वेळी काही वेळ वरुण राजाने हजेरी लावली होती. श्रींची पालखी आकर्षकरित्या फुलांनी सजवण्यात आली होती. नगरप्रदक्षिणा वेळी अनेक भाविकांनी श्रीं चे दर्शन घेतले. यावेळी वारकरी बांधव, आळंदी ग्रामस्थ, सेवेकरी , मानकरी व पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.