Pune : उकळते दूध अंगावर पडल्याने एक वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज- घरात खेळत असलेल्या एक वर्षीय मुलीच्या अंगावर उकळते दूध सांडल्याने गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. पुण्यातील धायरी परिसरातील रायकर मळ्यात चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. 

भार्गवी अक्षय कुलकर्णी असे या चिमुरडीचे नाव आहे.

चार दिवसनपूर्वी तिच्या अंगावर उकळते दूध पडले होते. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी ससून रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.