Pune : आयएमईडीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड अंत्रपुनरशिप डेवलपमेंट (आयएमईडी) येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.

आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी’ तसेच व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. जयंत ओक यांनी ‘रोल ऑफ मेंटरिंग इन स्टुडंटस् डेव्हलपमेंट ‘ विषयावर ‘मार्गदर्शन केले. फॅकल्टी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. २७ जुलै रोजी हा कार्यक्रम झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.