Pune Lonavala Railway : पुणे-लोणावळा सेक्शनवर रविवार मेगा ब्लॉक; 14 लोकल रद्द

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा  (Pune Lonavala Railway) सेक्शनवर  इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (दि. 4) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी 14 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Today’s Horoscope 04 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पुणे-लोणावळा दरम्यान रद्द लोकल

पुण्याहून लोणावळासाठी सकाळी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द

पुण्याहून लोणावळा साठी सकाळी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द

शिवाजीनगरहून लोणावळासाठी दुपारी 12.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01592 रद्द

पुण्याहून लोणावळासाठी दुपारी 03.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द

शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी 03.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द

पुण्याहून लोणावळासाठी दुपारी 04.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द

शिवाजीनगरहून लोणावळासाठी सायंकाळी 05.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द

लोणावळा-पुणे दरम्यान रद्द लोकल

लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द

लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 11.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01591 रद्द

लोणावळ्याहून पुणेसाठी दुपारी 02.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द

तळेगाव येथून पुणेसाठी सायंकाळी 04.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द

लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 05.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द

लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 06.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द

लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी 07.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.

मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन

गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 03.30 तास रेग्युलेट करण्यात येणार (Pune Lonavala Railway) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.