Pune : भाजपचे नेते नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली लव जिहाद विरोधात मोर्चा 

एमपीसी न्यूज-पुण्यातील मुंढवा भागात लव जिहादची घटना घडल्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात (Pune) आलेल्या निषेध मोर्चाचे नेतृत्त्व भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी केले.मुंढवा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान हा मोर्चा काढत निषेध नोंदविण्यात आला.

हिंदू मुलींचा जीव घेणार्‍या नराधम जिहादीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.