Pune : जांभूळवाडी भागात पीएमपीएमएल ड्रायव्हरचा खून

एमपीसी न्यूज- जांभूळवाडी भागात मध्यरात्री पीएमीएमएल ड्रायव्हरचा (Pune) खून झाला आहे. राजेंद्र बाजीराव दिवेकर (56, जांभूळवाडी) असे खून झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे.

Maharashtra : राज्यातील सर्व आयटीआयमध्ये 17 सप्टेंबरला ‘पीएम स्कील रन’चे आयोजन

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून  सोमनाथ अशोक कुंभार, (वय 30 वर्ष, रा. जांभूळवाडी), रोहित दिलीप पाटेकर ( वय 20 वर्ष, रा. धनकवडी) यांना अटक केली आहे.

एकत्र दारू पीत असताना झालेल्या वादावादीतून ही घटना घडली  आहे. पोलिस अधिक तपास करत (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.