Pune : सचिन अंदुरे याला 1 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याला आज न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत 1 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.