Browsing Tag

sachin andure

Pune : सचिन अंदुरे याला 1 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याला आज न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत 1 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Pune : न्यायालयातच सचिन अंदुरे याचेही रक्षाबंधन

एमपीसी न्यूज- आज राखी पौर्णिमेचा सण साजरा होत आहे. डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरे याला देखील त्याच्या बहिणीने वकिलांच्या मार्फत राखी पाठवण्यात आली होती. कोर्टाच्या परवानगीने न्यायालयातच सचिन अंदुरे…

Pune : गौरी लंकेश यांची हत्या सचिन अंदुरेच्या जप्त पिस्तुलातूनच ! ; सीबीआयचा दावा

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातूनच झाल्याचा खळबळजनक दावा सीबीआयकडून…

Pune : दाभोळकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

एमपीसी न्यूज - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील अटक आरोपी सचिन अंदुरे याला पुणे न्यायालयाने सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए एस मुजुमदार यांनी हा निर्णय दिला आहे. काल शनिवारी त्याला औरंगाबाद…