Pune : संस्कृत संमेलनात प्रतिमा नाटकाने उलगडले रामायणातील प्रसंग

एमपीसी न्यूज –  रविवार  दि  4 रोजी संस्कृतभारतीने आयोजित केलेल्या ( Pune ) संस्कृत संमेलनात ‘राष्ट्राय स्वाहा’ तर्फे भास लिखित  ‘ प्रतिमा’ नाटक सादर करण्यात आले. या नाटकात  रामायणातील प्रसंग उलगडण्यात आले. यावेळी अत्यंत भक्तिपूर्ण वातावरण तयार झाले.

Moshi : मोशी येथील खुनाचा दरोडा विरोधी पथकाने केला उलगडा

नाटकाचे सादरीकरण सौरभ मोरे,विनायक सातव,श्रावणी गोखले,लाखी जोशी,आर्या काशिकर,अनुष्का  उगार  , साक्षी सप्ताळ  ,गौरी पेठकर,  विशाल कुलकर्णी यांनी केले .तर दिग्दर्शन विशाल कुलकर्णी आणि सौरभ मोरे यांनी केले. प्रतिकजी भागवत आणि विधिज्ञ.अश्र्विनी हसबनीस यांनी विशेष सहकार्य केले.  नाटकाला   रसिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद ( Pune ) मिळाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.