Pune : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – एकाच कंपनीत काम करत असताना (Pune) त्यांची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाने अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यासोबत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. या संपूर्ण प्रकारातून तरुणी गर्भवती राहिली.

सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. रोहित अरुण माने (वय 21) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune : जमिनीच्या वादातून शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग; अभिजीत शिवरकरसह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी आणि आरोपी करून एकत्र कामाला होते. यातून दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी तरुणाने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले.

त्यानंतर वेळोवेळी तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. या संपूर्ण प्रकारातून पीडित तरुणी गर्भवती राहिली आहे. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस झाला. सिंहगड रोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.