Pune Shivsena : पुणे जिल्ह्यातील शिवसेनेची (उद्धव ठाकरे) पदाधिकारी जाहीर

एमपीसी न्यूज : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्ह्यातील (Pune Shivsena) पदाधिकारी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्याालयातून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

यामध्ये जिल्हा संघटक म्हणून – अविनाश रहाणे (खेड – मावळ विधानसभा), राजाराम बाणखेले (शिरूर – दौंड विधानसभा), शंकर मांडेकर (मुळशी तालुका), कुलजित कोंडे (भोर-वेल्हे तालुका), मच्छिंद्र खराडे (पुरंदर विधानसभा), राहूल गोरे (बारामती-इंदापूर)

तालुकाप्रमुख म्हणून – पोपट शेलार (शिरूर तालुका) – Pune Shivsena
विधानसभा संघटक – स्वप्निल कुंजिर (शिरूर विधानसभा)
उपजिल्हा संघटक – सुधिर फराटे (शिरूर तालुका )
नगर पालिका निवडणूक समन्वयक – भूषण जगताप (सासवड राजगुरूनगर),अतित कुंभार (आळंदी- तळेगाव), दिलीप नाळे (इंदापूर नगर परिषद) प्रभाकर पवार (लोणावळा नगर परिषद)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.