Sihagad road : सिंहगड येथे मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग

एमपीसी न्यूज : सिंहगड रस्त्यावर बिग बाजार समोर मालवाहतूक (Sihagad road) करणाऱ्या एका टेम्पोला आग लागल्याची घटना आज संध्याकाळी घडली.

Pune News : शहरात पुन्हा थंडी परतणार

मंगळवारी संध्याकाळी 4.24 वा चे सुमारास एका मालवाहतुक करणारया टेम्पोने अचानक पेट घेतला. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला होता. साधारण 20 ते 30 मिनिटात आग आटोक्यात आणण्यात आली.या आगीत टेम्पो जळून खाक झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.